नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून NEET UG परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहा
👇👇👇👇👇👇👇👇
नीट यूजीची परीक्षा 7 मे 2023 रोजी घेण्यात आली होती. आज 13 जून रोजी निकाल जाहीर झालाय. तामिळनाडूच्या प्रबंजन जे आणि बोरा वरुण यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. नीट यूजीसाठी 2087462 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पाडली. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते. मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये नीट परीक्षा पार पडली होती.