प्लास्टिक बंदी घोषवाक्ये


प्लास्टिक बंदी घोषवाक्ये

घोषवाक्ये निर्मिती : गिरीष दारूंटे, मनमाड

• प्लास्टिक बंदीचा संकल्प करू, जनजागृतीची वाट धरू

• प्रगती करावया देशाची गरज प्लास्टिक बंदी अभियानाची

• जागरूक नागरिक होऊया, प्लास्टिक बंदीला साथ देऊया

• प्लास्टिक बंदीची कास धरूया, देशाची प्रगती घडवूया

• जेथे प्लास्टिक वापर प्रचंड, तेथे प्लास्टिक प्रदूषण उदंड

• प्लास्टिक वापर टाळूया, वसुंधरेचे रक्षण करूया

• प्लास्टिक बंदीला द्या साथ, प्रदूषणावर होईल मात

• मनी एकच ध्यास धरू, प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करू

• आजच्या फेरीचे प्रयोजन, प्लास्टिक बंदीचे नियोजन

• नव्या युगाचा हा ध्यास हवा, प्लास्टिक बंदी संदेश नवा

• प्लास्टिक बंदीची कास धरूया, देश सुजलाम सुफलाम करूया

• भविष्य निरोगी नव्या पिढीचे, हेच महत्व प्लास्टिक बंदीचे

• प्लास्टिक हटाव, पर्यावरण वाचवा देश बचाव

• प्लास्टिक वापर टाळा, प्रदूषणाला घाला आळा

• सजग जागरूक नागरिक बना, प्लास्टिक वापरास नको म्हणा

• कापडी पिशवीचा करुनी वापर, प्लास्टिक बंदीचा करूया जागर

• पर्यावरणाचा समतोल राखूया, प्लास्टिकचा वापर टाळूया

• धरणी मातेचे ऋण, चला फेडूया प्लास्टिक बंदी करून

• नाही झाले जर प्लास्टिक नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट

• प्लास्टिक करी पर्यावरणाचे भक्षण चला करू वसुंधरेचे रक्षण

• प्लास्टिक प्रदूषण पृथ्वीचे संकट, प्लास्टिक बंदी हाच उपाय दणकट

• प्लास्टिक वापराकडे करुनी पाठ, प्रदूषणमुक्त भारताची उगवेल

• हिरवीगार वसुंधरा आपली संपत्ती, प्लास्टिक बंदी दूर करेल तिच्यावरील आपत्ती

• प्लास्टिक बंदीने सुटेल प्रदूषणाचे कोडे, एक पाऊल टाकूया स्वच्छतेकडे

• प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा

• प्लास्टिक वापर टाळा, प्रदूषणाला घाला आळा

• सजग जागरूक नागरिक बना, प्लास्टिक वापरास नको म्हणा

• कापडी पिशवीचा करुनी वापर, प्लास्टिक बंदीचा करूया जागर

• पर्यावरणाचा समतोल राखूया, प्लास्टिकचा वापर टाळूया

• धरणी मातेचे ऋण, चला फेडूया प्लास्टिक बंदी करून

• नाही झाले जर प्लास्टिक नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट

• प्लास्टिक करी पर्यावरणाचे भक्षण, चला करू वसुंधरेचे रक्षण

• प्लास्टिक प्रदूषण पृथ्वीचे संकट, प्लास्टिक बंदी हाच उपाय दणकट

• प्लास्टिक वापराकडे करुनी पाठ, प्रदूषणमुक्त भारताची पहाट

• हिरवीगार वसुंधरा आपली संपत्ती, प्लास्टिक बंदी दूर करेल तिच्यावरील आपत्ती

• प्लास्टिक बंदीने सुटेल प्रदूषणाचे कोडे, एक पाऊल टाकूया स्वच्छतेकडे

• प्रगत भारताचे स्वप्न होईल साकार, प्लास्टिक बंदीचा घेऊ पुढाकार

• यशस्वी करू प्लास्टिक बंदी अभियान, वाढेल निरोगी भारताची शान