प्लास्टिक बंदी
घोषवाक्ये
घोषवाक्ये निर्मिती : गिरीष दारूंटे, मनमाड
• प्रगती करावया
देशाची गरज प्लास्टिक बंदी अभियानाची
• जागरूक नागरिक
होऊया, प्लास्टिक बंदीला साथ देऊया
• प्लास्टिक बंदीची
कास धरूया, देशाची प्रगती घडवूया
• जेथे प्लास्टिक
वापर प्रचंड, तेथे प्लास्टिक प्रदूषण उदंड
• प्लास्टिक वापर
टाळूया, वसुंधरेचे रक्षण करूया
• प्लास्टिक बंदीला द्या साथ, प्रदूषणावर होईल मात
• मनी एकच ध्यास धरू, प्लास्टिकमुक्त दिवाळी साजरी करू
• आजच्या फेरीचे
प्रयोजन, प्लास्टिक बंदीचे नियोजन
• नव्या युगाचा हा
ध्यास हवा, प्लास्टिक बंदी संदेश नवा
• प्लास्टिक बंदीची
कास धरूया, देश सुजलाम सुफलाम करूया
• भविष्य निरोगी
नव्या पिढीचे, हेच महत्व प्लास्टिक बंदीचे
• प्लास्टिक हटाव, पर्यावरण वाचवा देश बचाव
• प्लास्टिक वापर
टाळा, प्रदूषणाला घाला आळा
• सजग जागरूक नागरिक
बना, प्लास्टिक वापरास नको म्हणा
• कापडी पिशवीचा
करुनी वापर, प्लास्टिक बंदीचा करूया जागर
• पर्यावरणाचा समतोल
राखूया, प्लास्टिकचा वापर टाळूया
• धरणी मातेचे ऋण, चला फेडूया
प्लास्टिक बंदी करून
• नाही झाले जर
प्लास्टिक नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट
• प्लास्टिक करी
पर्यावरणाचे भक्षण चला करू वसुंधरेचे रक्षण
• प्लास्टिक प्रदूषण
पृथ्वीचे संकट, प्लास्टिक
बंदी हाच उपाय दणकट
• प्लास्टिक वापराकडे करुनी
पाठ, प्रदूषणमुक्त
भारताची उगवेल
• हिरवीगार वसुंधरा
आपली संपत्ती, प्लास्टिक बंदी दूर करेल तिच्यावरील आपत्ती
• प्लास्टिक बंदीने
सुटेल प्रदूषणाचे कोडे, एक पाऊल टाकूया स्वच्छतेकडे
• प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा
• प्लास्टिक वापर
टाळा, प्रदूषणाला घाला आळा
• सजग जागरूक नागरिक
बना, प्लास्टिक वापरास नको म्हणा
• कापडी पिशवीचा
करुनी वापर, प्लास्टिक बंदीचा करूया जागर
• पर्यावरणाचा समतोल
राखूया, प्लास्टिकचा वापर टाळूया
• धरणी मातेचे ऋण, चला फेडूया
प्लास्टिक बंदी करून
• नाही झाले जर
प्लास्टिक नष्ट, श्वास घेण्यास होतील कष्ट
• प्लास्टिक करी
पर्यावरणाचे भक्षण, चला करू
वसुंधरेचे रक्षण
• प्लास्टिक प्रदूषण पृथ्वीचे संकट,
प्लास्टिक बंदी हाच उपाय दणकट
• प्लास्टिक वापराकडे
करुनी पाठ, प्रदूषणमुक्त भारताची पहाट
• हिरवीगार वसुंधरा
आपली संपत्ती, प्लास्टिक बंदी दूर करेल तिच्यावरील आपत्ती
• प्लास्टिक बंदीने
सुटेल प्रदूषणाचे कोडे, एक पाऊल टाकूया स्वच्छतेकडे
• प्रगत भारताचे स्वप्न होईल साकार, प्लास्टिक बंदीचा घेऊ पुढाकार
• यशस्वी करू प्लास्टिक बंदी अभियान, वाढेल निरोगी भारताची शान