शाळा प्रवेशोत्सव दिनी प्रभातफेरी वेळी म्हटली जाणारी घोषवाक्ये...
१) ६ वर्षाचे प्रत्येक मुल शाळेत आलेच पाहिजे.
२) मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण.
३) शाळा शिकेल सुधारेल जिवन.
४) चला चला शाळेला चला.
५) शाळा शिकायची बाई आता घरी राहयचे नाही.
६) शिक्षण मिळेल तर भविष्य घडेल.
७) चला चला शाळेत जावू. घरी नका आता कोणी राहू.
८) झाली झाली शाळा सुरू, आता सारे हसू खेळू.
९) शाळा आहे आमची किती छान, आम्ही रोज शाळेला जाणार.
१०) झेड पी च्या शाळेचा
एकच ध्यास, विद्यार्थ्यांचा
सर्वांगीण विकास.
संकलित माहिती