संकलन : गिरीष दारूंटे, मनमाड
पाणी वाचवा, आपले जीवन वाचवा
पाणी बचत म्हणजे पाणी निर्मिती
बचत पाण्याची गरज काळाची
पाणी नाही द्रव्य, , पाणी आहे अमृततुल्य
पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन
पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन
प्रत्येकाचा एकच नारा, पाण्याची काटकसर करा
थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी
पाणी निसर्गाचे अनमोल रत्न, वाचवण्याचा करूया प्रयत्न
पाण्याचे संरक्षण म्हणजेच धरतीचे रक्षण
पिण्यासाठी हो स्वच्छ पाणी, एकच मंत्र ठेवा ध्यानी
वाचविल्यास जलसंपदा, सिंचनास होईल फायदा
आता राबवू जलनीती, नको दुष्काळाची भीती
नवीन पिढीचा नवा मंत्र, कमी पाण्यात जादा सिंचन क्षेत्र
पाणी अडवा पाणी जिरवा, मोलाचे मानवी जीवन वाचवा
स्वच्छ पाणी - सुंदर परिसर, जीवन होईल निरोगी निरंतर
ठिबक सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात उत्पन्न भारी
थोडे सहकार्य थोडे नियोजन पाणी फुलवी आपले जीवन
पाणी शुद्धीकरण नियमित करू सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू
वाचवू सारे थेंब थेंब पाण्याचा एकमेव मार्ग हा सुखाकडे जाण्याचा
दुष्काळाची संपविण्या आपत्ती काळजीने वापरावी जलसंपत्ती
पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ
सर्व रोगराईना दूर पळवू सांडपाण्याची योग्य विल्हेवाट गावात येईल आरोग्याची पहाट
स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र
पिण्यासाठी हवे शुध्द पाणी नाहीतर होईल आरोग्याची हानी
पाणी व्यवस्थापनाची धरूनी कास चला करू शेतीचा विकास
माहितीस्त्रोत : whatsapp समूह