संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड
• सशक्त नारी घडवेल सशक्त समाज
• नारीत शक्ति जगात भारी का समजता तिला बिचारी
• नारी आता अबला
नाही, संघर्ष आमचा
चालू राही
• स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती आहे
• ना निराश पंडितजी, होती जरी एकटी इंदिराजी
• शिकलेली आई, घरादाराला पुढे नेई
• द्या शिक्षणाला गती व्हा फूले सावित्री
• बरोबरी ने साथ चला, स्त्रियांचाच आता काळ आला
• महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान
• स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी,
• शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी
• नारी तू घे अशी
उंच भरारी, फिरून पाहू नकोस
माघारी
• स्त्रियांना द्या इतका मान वाढवा आपल्या देशाची शान.
• जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार कधी ना करे माघारी
• स्त्री ही ज्ञान वृक्षापेक्षा पाणी घालणारी खरी माळीण आहे.
• मी सुद्धा स्पर्शु शकते आकाश, फक्त संधी मिळायचा अवकाश.
• स्त्रीच्या प्रगतीशी मानवजातीची प्रगती निगडित आहे.
• विश्वरूपी कोंदणातील स्त्री हे अद्वितीय रत्न आहे.