घसा का बसतो ?

आधी शिंका येतातमग नाक गळतेघसा खवखवतोखोकला येतोघसा दुखतो व तापही येतो. असे तुम्हालाही याच क्रमाने बऱ्याचदा झाले असेल. यालाच आपण सर्दी-पडसे म्हणतो. विषाणूंच्या संसर्गान सुरुवातीला सर्दी-पडसे होते. त्यानंतर पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जिवाणूंचा संसर्ग होतो व बसा खवखवणेताप अशी लक्षणे दिसतात. जिवाणूंच्या दुष्परिणामामुळे घशाला सूज येते. साहजिकच गिळायला वास होतोगिळताना दुखते.

जिवाणूंचा संसर्ग जेव्हा स्वरयंत्रापर्यंत जाऊन पोहोचतोतेव्हा तेथेही सूज येते. स्वरतंतूवरहीं (Vocal Cords) परिणाम होतो. आवाज निर्माण होण्यासाठी स्वरतंतूस्वरयंत्रघसाजीभ हे सर्व निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असते. जिवाणू संसर्गाने त्यांच्यावर सूज येते व साहजिकच आवाज बदलतो.

साभार : डॉ. अंजली दिक्षीत  डॉजगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...  

Previous Post Next Post