SSC २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सदर करणेबाबत...

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा...


नियमित शुल्कासह : 

गुरुवार दि. १८/११/२०२१  ते गुरुवार दि. ०९/१२/२०२१

विलंब शुल्कासह :

सोमवार दि. २०/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१

(सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)


माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र  (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या तारखा...


नियमित शुल्कासह :

शुक्रवार दि. १०/१२/२०२१ ते सोमवार दि. २०/१२/२०२१

विलंब शुल्कासह :

सोमवार दि. २०/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१

(सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत)


माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा...

गुरुवार दि. १८/११/२०२१ ते गुरुवार दि. ३०/१२/२०२१

Previous Post Next Post