निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करा | Link Your Voter Card with Adhar Card

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे...

DOWNLOAD APP HERE

1. वर दिलेले voter helpline हे app डाऊनलोड करा.

2. voter registration ला क्लिक करा.

3. फॉर्म 6 b ला क्लिक करा.

4. Lets start ला क्लिक करा.

5. आपला मोबाईल नंबर टाका.

6. आपल्याला OTP येईल तो टाका.

7. OTP टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.

8. voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा.

9. voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा.

10. नंतर proceed क्लिक करा.

11. आता तुमचा आधार नंबर टाका.

12. Done करा व confirm ला क्लिक करा.

तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.

Previous Post Next Post