महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र. ७०८, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे-४११०३०.
विषय : माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी त्यांना ऑनलाईन अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण सुरु करणेबाबत...
संदर्भ : १) क्रमांकः राप्रधो-४२१७ (३४/२०१७ ) / प्रशिक्षण दि. १३ डिसेंबर २०२२. २) या कार्यालयाचे पत्र जाक्र / राशसंवप्रथम / व्हीजीपीजी/ अविरत ४ / २०२२- २०२३/६२९६ दि.३०.१२.२०२३
उपरोक्त संदर्भाकिंत विषयाच्या अनुषंगाने माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी अविरतचे टप्पा क्रमांक १, २ व ३ प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांच्यासाठी अविरत टप्पा ८ चे ऑनलाईन प्रशिक्षण दि ०२ फेब्रुवारी २०२३ ते ०३ मार्च २०२३ (३० दिवस) या मध्ये १० दिवस Refresher Training चा सुध्दा समावेश राहणार आहे. सदर प्रशिक्षणाची प्रशिक्षणार्थ्याकडून पूर्ण करुन घेण्याची संपुर्ण जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्याकडे राहील.
अविरत APP डाऊनलोड करा
ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
अविरत हेल्पलाईन क्रमांक
8600245245
श्री शाम राऊत, व्हीजीपीजी विभाग
9822236625
(मुळ टिपणी मा. संचालक यांच्या कडून अनुमोदित)
रमाकांत काठमोरे
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉