संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन (World Health Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगात निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयी समस्या लक्षात घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी 7 एप्रिल 1984 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (WHO) 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन ( World Health Day) साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजगृती निर्माण व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी जनजागृतीसह जगात निर्माण होत असलेल्या आरोग्याविषयी समस्यांवर चर्चा केली जाते.
70 वर्षांपासून साजरा होत आहे 'जागतिक आरोग्य दिन' जगात निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयी समस्या लक्षात घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी 7 एप्रिल 1984 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या संघटनेशी मोजकेच देश जोडलेले होते. कालांतराने सदस्य देशांची संख्या वाढत आता या संघटनेत एकूण 193 देशांचा समावेश आहे.
गेल्या 72 वर्षांपासून ही संघटना जागतिक स्तरावर काम करत असून जागतिक आरोग्य दिनास 70 वर्ष पूर्ण झाले आहे. जगात असे अनेक लोकं आहेत जे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे. या लोकांना उपचार मिळावा तसेच आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी ही संघटना कायम प्रयत्न करत असते. जागतिक आरोग्य दिनी या प्रयत्नांना व्यापक स्वरूप प्राप्त होत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. या दिवशी विविध जनजागृती कार्यक्रम पार पडतात.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही उपयुक्त माहिती
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉