विशेषण - विशेष्य जोड्या
निळे - आकाश
मोठे - धरण
आंबट - बोरे
मंजूळ - आवाज
सात - दिवस
सात - रंग
तिप्पट - नाणी
पाऊण - भाग
धाडसी - मुले
लहान - पिल्लू
चतुर - राजा
आठ - दिशा
तिसरा - क्रमांक
सव्वा - रुपया
अरुंद - पूल
कडक - ऊन
कडू - कारले
गोड - मध
दाट - पीक
नागमोडी - वाट
पक्की - मैत्री
पिवळे - फूल
सुस्वर - गाणी
हिरवेगार - गवत
ताजा - आंबा
उमदा - घोडा
डेरेदार - झाड
उंच - इमारत
काळोखी - रात्र
टवटवीत - फुले
हिरवी - भाजी
हसरी - मुले
उंच - दीपमाळ
मंद - सूर
सशक्त - हत्ती
टुमदार - घर
खूप - गर्दी
दुसरा - मुलगा
पुष्कळ - खुर्च्या
थोडी - वर्षे
हिरवा - पतंग
छान - अक्षर
सुंदर - वही
आठ - दिशा
थोडे - पोहे
चौपट - पैसे
पुष्कळ - वर्षे
काही - पक्षी
गार - वारा
गोड - मध
गोड - गळा
चमकदार - भिंग
दाट - पीक
नवी - गाणी
रमणीय - सकाळ
भित्रा - प्राणी
उंच - मान
सोनेरी - रंग
छोटा - भाऊ
छान - चित्र
श्रेष्ठ - राजा
आज्ञाधारक - प्रजा
सुरेल - गीत
निर्मिती : सौ. कल्पना चव्हाण, नाशिक