पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इ. ५ वी अभ्यासक्रम, विषय : मराठी
  घटक 1   वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे . .
उपघटक :
१. उतारा व त्यावर आधारित प्रश्न
२. वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न
३. कविता व त्यावर आधारित प्रश्न
भारांश : २४%
  घटक २   कार्यात्मक व्याकरण . .
उपघटक :
१. शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२. लिंग
३. वचन
४. काळ
५. विरामचिन्हे
६. वाक्यांचे भाग
७. शुध्द / अशुध्द शब्द
भारांश २०%
  घटक ३   भाषेचा व्यवहारात उपयोग . .
उपघटक :
१. वाक्प्रचार
२. म्हणी
३. संवादावर आधारित प्रश्न
४. निर्देश -
अ) योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे.
आ) सुसंगत वाक्यांचा परिच्छेद.
इ) वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे.
ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.
५. माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे.
भारांश २४%
  घटक ४   शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व . .
उपघटक :
१. समानार्थी शब्द
२. विरूध्दार्थी शब्द
३. शब्दकोडी
४. जोडशब्द
५. आलंकारिक शब्द
६. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
७. समूहदर्शक शब्द
८. पिलूदर्शक शब्द
९. घरदर्शक शब्द
१०. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे
११. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे
१२. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
१३. भाषा विषयक सामान्यज्ञान लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, - खेळाडू, राष्ट्रीय प्रतिके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिध्द् संबोधने
भारांश : २%
Previous Post Next Post