पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इ. ८ वी अभ्यासक्रम, विषय : गणित
घटक 1 संख्याज्ञान . .
उपघटक :
१. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या.
२. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया
३. सम विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या
४. बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या
५. संख्या रेषा
भारांश : ०६%
घटक २ संख्यावरील क्रिया .
उपघटक :
१. विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोटया
२. मसावि लसावि
३. वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
४. दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक
५. घातांक
६. गुणोत्तर प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
७. सरासरी
भारांश : १४%
घटक ३ भूमिती .
उपघटक :
१. बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन) प्रतल, विरुध्दकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिको
२. समांतर रेषा व गुणधर्म
३. वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस
४. त्रिकोण गुणधर्म, एकरुपता
५. पायथागोरसचा सिद्धांत
६. चौकोन गुणधर्म
भारांश : २०%
घटक ४ महत्त्व मापन .
उपघटक :
१. परिमाणे- लांबी, वस्तूमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा.
२. परिमिती- त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती
३. क्षेत्रफळ- त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती व रेखां भाग
४. घनफळ व पृष्ठफळ- इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
भारांश : २०%
घटक ५ सांख्यिकी .
उपघटक :
१. मध्यमान
२. स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख
भारांश : ०६%
घटक ६ व्यावहारीक गणित .
उपघटक :
१. शेकडेवारी
२. सरळव्याज व चक्रवाढ व्याज
३. नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
भारांश : १६%
घटक ७ बीजगणित .
उपघटक :
१. संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया
२. नित्य समानता
३. एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे
४. बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव
भारांश : १८%