परीक्षेचे स्वरूप 
  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) 
      प्रश्नांची काठीण्य पातळी      
सोप्या स्वरुपाचे प्रश्न ३०%
मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
कठीण स्वरुपाचे प्रश्न ३०%
  पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) 
      प्रश्नांची काठीण्य पातळी      
सोप्या स्वरुपाचे प्रश्न ३०%
मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%
कठीण स्वरुपाचे प्रश्न ३०%

  महत्त्वाचे   पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

Previous Post Next Post