Backdated MDM माहिती भरण्याची सुविधा मुख्याध्यापक लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली असून मागिल काही दिवसाची प्रलंबित असलेली माहिती भरून घेण्यात यावी. यांचा login Id व Password टाकून लॉगिन करावे.
वेबसाईट Log In करण्यासाठी
खाली क्लीक करा.
⛔ अंतिम मुदत 14 मार्च 2023 ⛔