दसरा विजयादशमी | विजयादशमी | दसरा सणाची माहिती | Vijayadashami Dasara Sanachi Mahiti | | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad
भारतीय सण, संस्कृती व परंपरा
दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या काव्यातच ह्या सणाची महती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. "साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा" या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो योग्यच आहे.

भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण सणाचे महत्व व पार्श्वभूमी स्पष्ट करणारी उपयुक्त माहिती...

1

दसरा सण मोठा 

येथे क्लिक करा

2

दसरा सणाचे महत्व

येथे क्लिक करा

3

 दसरा सण - आनंदोत्सव

येथे क्लिक करा

4

दसरा विजयादशमी माहिती

येथे क्लिक करा


☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
Pdf By : गिरीष दारुंटे , मनमाड-नाशिक
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
Previous Post Next Post