प्रजासत्ताक दिन मराठी भाषण
प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणासमोर जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी प्रत्येक शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयात उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी आपला राष्ट्रध्वज मानाने फडकवून सलामी दिली जाते. ह्या राष्ट्रध्वजाचे भारतीय इतिहासात मानाचे स्थान आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचे महत्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

प्रत्येक देशाचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो. आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. आपल्या भारत देशाचे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा आपल्या भारताची एकता अखंडता आणि राष्ट्रीयता या सर्वांचेच प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाला आपण वंदन करतो. राष्ट्रध्वज मध्ये सगळ्यात वर केशरी रंग आहे केशरी रंग हा त्याग आणि वीरतेचा प्रतीक आहे.

राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी सफेद रंग आहे म्हणजेच पांढरा रंग आहे. पांढरा रंग हा सत्य आणि शांतीचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजात खालील बाजूस हिरवा रंग आहे. हा हिरवा रंग म्हणजे संपन्नता समृद्धता यांचे प्रतीक आहे.

आपल्या तिरंग्यामध्ये मध्यभागी अशोक चक्र आहे. या अशोक चक्रात 24 आरे आहेत. हे अशोक चक्र सारनाथ येथील अशोक स्तंभ यावरून घेतलेले आहे. हे चक्र म्हणजे सदैव प्रगतिपथावर असणे याचे प्रतीक आहे.

आपल्या तिरंगा मधून सुद्धा हा बहुमोल संदेश आपण संपूर्ण जगाला देत असतो. मला माझ्या देशाचा आणि राष्ट्रध्वजाचा खूप अभिमान आहे.

तीन रंगांनी नटलेला

तिरंगा आपली शान आहे

पाहता संचारे चैतन्य अंगी

तिरंगा अमुचा पंचप्राण आहे

!! जय हिंद, जय भारत !!

DOWNLOAD PDF HERE

निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 1

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 2

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 3

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये

🇮🇳  भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता

🇮🇳  आपल्या राष्ट्रध्वजाची ओळख

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

Previous Post Next Post