प्रजासत्ताक दिन मराठी भाषण |
26 जानेवारी 1929 ला लाहोर मधील रावी नदीच्या किनारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताचे संविधान नोव्हेंबर 1949 मध्ये तयार झाले. हे संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झाले. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. तेव्हापासून आजपर्यंत 26 जानेवारी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
आपले प्रजासत्ताक चिरायू होण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी वचनबद्ध असले पाहिजे. आपला देश जगात सतत प्रगतीपथावर राहण्यसाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे.
जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन...
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे,
दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,
!! वंदे मातरम् !!
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक
🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉