प्रजासत्ताक दिन मराठी भाषण Republic Day Marathi Speech
प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुजण व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो,

सर्वप्रथम सर्वांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

                       "स्वातंत्र वीरांना करूया

शत शत प्रणाम |

त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच

भारत बनला महान |"

अनेक थोर नेत्यांच्या, वीरांच्या बलिदानामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

संविधानामुळेच  प्रत्येक भारतीयास समान हक्क-अधिकार मिळालेले आहेत. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

२६ जानेवारी या दिवशी देशातील्या सर्व शाळा व सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण दिसून येते. या प्रसंगी अभिमानाने म्हणावेसे  वाटते...

थोर आमची भारतमाता,

आम्ही तिचे संतान,

आमुचा भारत देश महान!

बोला भारत माता की जय, वंदे मातरम् !

DOWNLOAD PDF HERE

निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 1

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 2

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 3

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये

🇮🇳  भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता

🇮🇳  आपल्या राष्ट्रध्वजाची ओळख

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

Previous Post Next Post