● पर्यावरण वाचवा भविष्य घडवा.
● शाळा मधून हा धडा गिरवूया पर्यावरणाचे संरक्षण करूया.
● पर्यावरणचे करा संरक्षण मुलांना द्या हे शिक्षण.
● पर्यावरणची सुरक्षा, हीच आहे तपस्या.
● झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा.
● नैसर्गिक गोष्टींचा वापर करा गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा.
● पर्यावरणाचे करा जतन तरच होईल देश महान.
● परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
● रोपे वाढतील प्रदुषके काढतील.
● जीवनशैलीत बदल करा जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.
● जर पर्यावरण दूषित होईल तर आरोग्य निहित असेल.
● पुढिल पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन.
● नका करू तुझं-माझं पर्यावरण आहे सर्वांचं.
● पर्यावरण वाचले तर प्राण वाचले.
● पर्यावरणाची करा रक्षा पृथ्वी ची होईल सुरक्षा.
● निसर्गासारखा नाही रे सोयरा गुरू सखा बंधू मायबाप.
● वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका.
● पर्यावरण वाचवा प्राण वाचवा.
● परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल.
● वृक्ष लावा, पर्जन्यमान वाढवा.
● जेथे झाडे उदंड, तेथे पाऊस प्रचंड
● करण्या वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करू रोपण
● होऊ आपण सर्व एक, लावूया रोपे अनेक
● झाडांना द्या साथ, प्रदूषणावर करतील मात
● झाडेच झाडे लावा, दिवाळी आनंदात घालवा
● जेथे घनदाट वृक्षराजी, तेथे पावसाची मर्जी
● कराल झाडावर माया, तर मिळेल दाट छाया
● गणेशाच करूया स्वागत वाजत गाजत
करूया पर्यावरणाच्या फुलांनी सजावट
● घालूया प्रदूषण कमी करण्याचा घाट
आणि पसरवूया आनंद अख्या जगात.
● पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला,
जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻