मी माझ्या अंतकरणातून हा दृढ संकल्प करते / करतो की, मी स्वतःला एक स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन निर्मितीसाठी दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत चालू राहणान्या स्वच्छता ही सेवा या जन आंदोलनासाठी पूर्ण निष्ठापूर्वक समर्पण करेन, ज्यामध्ये मी, आपले घर, शाळा, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे, बस स्टेशन, तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी मी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देईन.
स्वतः शिवाय इतर लोकांना, जे स्वतःची व्यवस्था करण्यात असमर्थ आहेत त्यांना दोन खड्ड्यांच्या शौचालयाच्या निर्मितीसाठी मदत करुन गाव /वाडया / वस्ती यांना हागणदारीमुक्त करण्यासाठी मी संपूर्ण योगदान देईन.
शौचालयाचा वापर, हातधुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छता विषयक सवयींमध्ये वर्तन बदल करण्यात सहभागी होईन.
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी कमी करणे (रेडयुस), पुर्नप्रक्रिया (रिसाईकल) आणि पुनर्रउपयोग (रियुज) या सिध्दांताचा स्वतः अंगीकार करुन इतरांना प्रोत्साहन देईन.
स्वच्छ भारत अभियान
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/