वाचन प्रेरणा दिन घोषवाक्ये
पुस्तकांशी मैत्री करूया,
जीवन समृद्ध करूया.
पुस्तके असती आपले मित्र,
अज्ञान दूर सारण्याचे शस्त्र.
वाचनाची धरता कास,
ज्ञानाचा होईल विकास.
पुस्तकांचा घेता आधार,
सर्व स्वप्ने होतील साकार.
ज्ञानाची हवी असेल खात्री,
चला पुस्तकांशी करू मैत्री.
पुस्तकांचा घेता आधार,
उज्वल भविष्य होईल साकार.
नियमित सारे करूया वाचन,
हेच आपल्या प्रगतीचे साधन.
पुस्तकांशी होता आजीवन मैत्री,
यशस्वी होण्याची मिळेल खात्री.
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/