महिला सक्षमीकरण घोषवाक्ये | महिला दिन घोषवाक्ये | International Women's Day Slogans | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

   महिला दिन घोषवाक्ये   

* सशक्त नारी घडवेल सशक्त समाज.

नारीत शक्ति जगात भारी, का समजता तिला बिचारी.

नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही.

स्त्री ही भोगाची नसून त्यागाची देवता आहे.

स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती आहे.

ना निराश पंडितजी, होती जरी एकटी इंदिराजी.

शिकलेली आई, घरादाराला पुढे नेई.

द्या शिक्षणाला गती, व्हा फूले सावित्री.

बरोबरी ने साथ चला, स्त्रियांचाच आता काळ आला.

महिलांना द्या सन्मान, देश बनेल महान.

स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी.

शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी.

नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी.

स्त्रियांना द्या इतका मान, वाढवा आपल्या देशाची शान.

जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार कधी ना करे माघारी.

स्त्री ही ज्ञान वृक्षापेक्षा पाणी घालणारी खरी माळीण आहे.

मी सुद्धा स्पर्श शकते आकाश, फक्त संधी मिळायचा अवकाश.

स्त्रीच्या प्रगतीशी मानवजातीची प्रगती निगडित आहे.

विश्वरूपी कोंदणातील स्त्री हे अद्वितीय रत्न आहे.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

🔖 जागतिक महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post