जागतिक महिला दिन प्रतिज्ञा | International Women's Day Pledge

आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्सव 2022 अंतर्गत #BreakTheBias या ध्येय वाक्याच्या समर्थनार्थ घ्यावयाची प्रतिज्ञा...

#BreakTheBias

#भेदभावखंडितकरूया

  महिला दिन प्रतिज्ञा  

मी अशी प्रतिज्ञा करते/करतो की, मी मुलांना व मुलींना समान वागणूक देईन. माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी आदर करीन. घरातील प्रत्येक कामांमध्ये मी माझा समान सहभाग देईन. मुला मुलींना सर्व क्षेत्रात समान संधी देईन. मुला-मुलींमध्ये असलेल्या विविधतेचा मी स्वीकार  व सन्मान करेन. मुला-मुलींना समान शिक्षण आणि संधी मिळेल याची मी दक्षता घेईन. कुटुंबात समाजात समान वागणूक देऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीन. मी माझ्या घरी आणि कामाच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लैंगिक संवेदनशील वातावरण तयार करीन .माझ्या मुलांचा विकास आणि प्रगती यातच माझे सौख्य सामावले आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र !!

🔖 महिला  दिन उपयुक्त भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  जागतिक-महिला-दिन-सूत्रसंचालन 

↪️  जागतिक-महिला-दिन-प्रास्ताविक

↪️  ८-मार्च-जागतिक-महिला-दिन-भाषण

↪️  आधुनिक-स्त्रीची-रूपे-भाषण

↪️  महिला-सबलीकरण-भाषण

↪️  स्त्री-शक्तीला-सलाम-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-घोषवाक्ये

↪️  जागतिक-महिला-दिन-शायरी

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-एक-समस्या-भाषण

↪️  स्त्री-भ्रूणहत्या-सामाजिक-समस्या-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-हिंदी-भाषण

↪️  जागतिक-महिला-दिन-इंग्रजी-भाषण

↪️  महिला-लोकशाही-व-शिक्षण-भाषण

↪️  लोकशाही-व-महिलांचे-नाते-भाषण

कर्तृत्ववान महिला छोटी भाषणे

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🎙️ जागतिक महिला दिन भाषण

🎙️ राजमाता जिजाऊ माँसाहेब 

🎙️ राजमाता अहिल्याबाई होळकर

🎙️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

🎙️ भारतरत्न इंदिरा गांधी

🎙️ डॉ. आनंदीबाई जोशी

🎙️ समाजसेविका रमाबाई रानडे

🎙️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर 

🎙️ धावपटू कविता राऊत

🎙️ फ्लाईंग राणी हिमा दास

🎙️ कल्पना चावला मराठी

🎙️ कल्पना चावला इंग्रजी

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post