राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत निर्मित...

  सेतू अभ्यासक्रम  Bridge Course  


सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. शाळा बंद, पण शिक्षण सुरु या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्याथ्र्यांच्या सर्व इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. 


मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून सर्वच विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.


  सेतू अभ्यासक्रम  Bridge Course  


  DOWNLOAD  

أحدث أقدم