ऑनलाईन नोंदी १
१. कोविड नियमांचे पालन करतो.
२. व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.
३. दररोज दिलेला अभ्यास करतो.
४. मास्कचा योग्य वापर करतो. १०. कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो.
१८. गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टींची pdf आवडीने वाचतो.
५. ऑनलाईन चाचणी सोडवतो.
६. ऑनलाईन उपक्रमात सहभागी होतो.
७. ऑनलाईन क्लासला उपस्थित असतो.
८. बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.
९. चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे.
११. स्वाध्यायपुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करुन उत्तरे लिहीतो.
१२. स्वाध्यायपुस्तिका सोडवितो.
१३. पाढे पाठ करतो.
१४. स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवितो.
१५. विविध ऑनलाइन स्पर्धेत सहभाग घेतो.
१६. स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो.
१७. पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या ग्रुप वर पाठवतो.
१९. टिली मिली कार्यक्रम बघतो.
२०. पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरयुक्त शब्दांचा संग्रह करतो.
२१. कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.
२२. गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.
२३. पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा app चा वापर करतो.
२४. वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो.
२५. नियमित सूर्यनमस्कार व व्यायाम करतो.
२६. व्हाट्सअॅपवरील ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो.
२७. पालकांच्या मदतीने श्रुतलेखनाचा भरपुर सराव करतो.
२८. नियमित शुद्धलेखन करतो.
२९. विज्ञानविषयक नाविण्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो.
३०. कल्पनाचित्रांचे विवेचन करतो.
३१. यूट्यूबवरील अध्यापन घटकांचे अवलोकन करतो.
३२. गृहकार्यात तत्परता व कृतीशिलता जाणवते.
३३. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
३४. ज्ञानरचनावादी वृत्ती दिसून येते.
३५. प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवाजमव करतो.
३६. स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करतो.
३७. मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.
३८. घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो.
३९. घरपरिसराची स्वच्छता ठेवतो.
४०. कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो.
४१. स्वतः च्या आवडीनिवडी बाबत स्पष्टता आढळते.
४२. स्वतः उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
४३. आपल्या वर्गाच्या ग्रुप वर आलेल्या चित्रांचे वहीत आपल्या भाषेत वर्णन करतो.
४४. १ ते १०० अंक म्हणतानाचा व्हिडीओ पाठवतो.
४५. गृहभेटीत garden of words वाचून दाखवितो.
४६. ऑनलाइन क्लास मध्ये नाट्यीकरणात सहभाग घेतो.
४७. शासनाकडून आदेशित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन facebook वर प्रसिद्धी देतो.
४८. प्रसंगावर आधारित स्वतः च्या सर्जनशिलतेप्रमाणे सोप्या कविता करतो.
४९. शुधलेखनाचा सराव करतो.
५०. कुटुंबातील सदस्यांना प्रकट वाचन करून दाखवितो.
५१. शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी अधिक वेळ देतो.
५२. Makes collection of rhyming words.
५३. Inhance English vocabulary.
५४. Greets on special events like birthday.
५५. Matches the pair of rhyming words.
५६. Recites the poem with action.
(सौजन्य : शिक्षकमित्र समुह, नगर)
ऑनलाईन नोंदी २
इयत्ता १ ली ते ५ वी
मराठी
१. अभ्यासासाठी बनवलेल्या whats app ग्रुप वर स्वाध्याय पाठवतो.
२. शिक्षकांनी दिलेले साप्ताहिक स्वाध्याय सोडवितो.
३. you tube वर पाठविलेल्या कविता पाठ करतो.
४. online टेस्ट सोडवितो.
५. शिक्षकांच्या सूचनेनुसार मुळाक्षरे, जोडशब्द लिहितो.
६. स्वाध्याय मध्ये दिलेल्या चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.
७. online वर्ग अभ्यासात सहभागी होतो.
गणित
१. १ ते १०० अंक म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.
२. २ ते २० पाढे म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.
३. online टेस्ट सोडवितो.
४. जवळ-दूर, लहान-मोठे असे फरक ओळखतो / whats app ग्रुप वर टाकतो.
५. आठवडी स्वाध्याय मध्ये दिलेली बेरीज/वजाबाकी / गुणाकार / भागाकार ची गणिते अचूक सोडवितो.
६. गृहभेटीत पाढे म्हणून दाखवतो.
७. गृहभेटीत १ ते १०० अंक क्रमवार म्हणून दाखवतो.
इंग्रजी
१. English rhymes online class मध्ये म्हणून दाखवतो.
२. online English टेस्ट सोडवितो.
३. दैनंदिन स्वाध्यायात दिलेल्या you tube लिंक द्वारे विविध इंग्लिश विडीओ पाठवतो.
४. whats app ग्रुप वर दिलेले स्वाध्याय सोडवून फोटो ग्रुप टाकतो.
५. गृहभेटीत gardan of word वाचून दाखवतो.
६. online class मध्ये body part, flower, etc. चे नावे सांगतो.