माझे विद्यार्थी...  माझी जबाबदारी !!     


४ ऑक्टोंबर २०२१ च्या शासन निर्णयातील मुद्यांचा समावेश केलेला माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी उपक्रम कृती आराखडा...


माझे विद्यार्थी माझी जबाबदारी परिपत्रक तर आले, परंतु आराखडा कसा तयार करावा? रेकॉर्ड कसे ठेवावे? ह्याबद्दल आपण संभ्रमात आहोत. यासाठीच नमुना म्हणून एका वर्गाचा कृती आराखडा तयार केलेला आहे. शिक्षक बांधवांना निरपेक्ष मदत होईल ह्याच प्रामाणिक अपेक्षेने सदर आराखडा तयार केलेला आहे. सदर PDF फक्त आणि फक्त नमुना म्हणून आहे. त्यामुळे हाच आराखडा अंतिम आहे असे गृहीत धरू नये. आपल्या सूचनांचे स्वागतच असेन.

शैक्षणिक UPDATES साठी माझ्या   avinashkhairnar123.blogspot.com

ह्या ब्लॉगला भेट द्या.

 टिप   हा उपक्रम नसेल त्यावेळी सदर नियोजन लागू पडेलच असेही नाही.

निर्मिती

श्री. अविनाश गुलाबराव खैरनार

जि.प.प्रा.शाळा चांदोरे, ता. नांदगाव, जि. नाशिक

शिक्षक मित्र नांदगाव, मोबा. ९४०४८१३८११

أحدث أقدم