पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इ. 8 वी अभ्यासक्रम, विषय : बुद्धिमत्ता
घटक 1 आकलन . .
उपघटक :
१. सूचना पालन, वर्णन व मजकूर
२. भाषाज्ञान
३. इंग्रजी अक्षरमाला
भारांश : १०%
घटक 2 वर्गीकरण . .
उपघटक :
१. शब्दसंग्रह
२. आकृत्या
३. संख्या
४. वर्णमाला (इंग्रजी)
भारांश : १०%
घटक 3 समसंबंध . .
उपघटक :
१. शब्दसंग्रह
२. आकृत्या
३. संख्या
४. वर्णमाला (इंग्रजी)
भारांश : १०%
घटक 4 क्रम . .
उपघटक :
१. संख्या
२. आकृत्या
३. चिन्हे
४. चुकीचे पद ओळखणे
५. वर्णमाला (इंग्रजी)
भारांश : १2%
घटक 5 सांकेतिक भाषा . .
उपघटक :
१. आकृत्या, अंक, अक्षरे
भारांश : 06%
घटक 6 लयबद्ध मांडणी . .
उपघटक :
१. अक्षरांचा वापर
२. चिन्हांचा वापर
३. अंकांचा वापर
भारांश : 06%
घटक 7 मनोरे . .
उपघटक :
१. अंकांचा वापर
२. अक्षरांचा वापर
भारांश : 06%
घटक 8 प्रतिबिंब / प्रतिमा . .
उपघटक :
१. अंक
२. अक्षरे
३. आकृती
भारांश : 06%
घटक 9 तर्क व अनुमान . .
उपघटक :
१. भाषिक वय, वेळ व घडयाळ, तर्क, नाते, माहितीवरुन अनुमान काढणे
२. अभाषिक घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे
३. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे
भारांश : 12%
घटक 10 कूट प्रश्न . .
उपघटक :
१. रांगेतील स्थान
२. दिशावरील प्रश्न
३. दिनदर्शिका
४. वेन आकृती
५. गणिती कोड
भारांश : 12%
घटक 11 आकृतीचे पृथ्थकरण . .
उपघटक :
१. अपूर्ण आकृती पूर्ण करणे
२. तंतोतंत आकृती ओळखणे
३. घडीच्या आकृत्या
४. लपलेली आकृती शोधणे
भारांश : 10%