प्रजासत्ताक दिन मराठी भाषण
प्रजासत्ताक दिन मराठी भाषण

आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपणासमोर जे दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत.

"मेरा भारत महान..." असे आपण सर्वच मोठ्या अभिमानाने म्हणतो. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या ह्याच भारत देशाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. 

भारत ही माझी मातृभूमी आहे. आपल्या भारतात गंगा यमुना सरस्वती कावेरी तापी कृष्णा गोदावरी या नद्या आहेत .उत्तरेला हिमालय आहे. दक्षिणेला हिंदी महासागर आहे.

धरतीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर हे काश्मीर सुद्धा भारतातच आहे. आपल्या भारताला महान संस्कृती लाभलेली आहे.

भारत म्हणजे महापुरुषांची वीर भूमी होय. अनेक थोर वीरांनी शूरविरांनी महापुरुषांनी आपल्या कार्यातून आपल्या बलिदानातून आपल्या देशाला महान बनवलेले आहे.

अनेक संतांच्या भक्तिरसातून ही भूमी पवित्र झालेली आहे. अशा या आपल्या भारतात अनेक जाती धर्म पंथाचे लोक एकत्र राहत असतात. म्हणूनच विविधतेतून एकता हे आपल्या भारत देशाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारताचा गौरवच आहे.

मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे. म्हणून मी अभिमानाने म्हणतो मी भारतीय आहे.

शेवटी एवढेच म्हणेन...

जहाँ डाल डाल पर सोने की
चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा,
वो भारत देश है मेरा ।

!! जय हिंद, जय भारत !!

DOWNLOAD PDF HERE

निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 1

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 2

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 3

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये

🇮🇳  भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता

🇮🇳  आपल्या राष्ट्रध्वजाची ओळख

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━•❀•━━━━━┅┉

أحدث أقدم