मी एक स्वतंत्र बालिका आहे. माझे भवितव्य मी घडविणार आहे. यासाठी येणाऱ्या संकटांना, अडचणींना, धैर्याने तोंड देऊन माझे शिक्षण पूर्ण करण्याची माझी तयारी आहे. माझे शिक्षण मी अर्धवट सोडणार नाही. शिवाय माझ्या इतर भगिनींनादेखील शिक्षणासाठी प्रोत्साहन देईन. घटनेने व्यक्ती म्हणून दिलेल्या हक्कांचा मी पूर्ण वापर करीन. सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन व देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणारी सुजाण नागरिक बनेन.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉