ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ, नाशिक आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्राचा बालकवी ऑनलाईन कविता वाचन स्पर्धा | Dnyanwardhini-vidyaprasarak-Mandal-Nashik-Maharashtracha-Balkavi-Online-Kavita-Wachan-Spardha-2023

कविवर्य आनंद जोर्वेकरबालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे स्मृतीप्रित्यर्थ
24 वी राज्यस्तरीय ऑनलाईन महाराष्ट्राचा बालकवी स्पर्धा

❉ स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे 

गट १] किलबिल गट - बालवाडी ते २ री

(अन्यरचित कविता वाचन)

गट 2] बालगट - ३ री ते ५ वी

(अन्यरचित कविता वाचन)

गट 3] किशोर गट - ६ वी ते ८ वी

(स्वरचित कविता वाचन)

गट ४] कुमार गट - ९ वी ते १२ वी

(स्वरचित कविता वाचन)

या ऑनलाईन स्पर्धेतून प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच 2 उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड केली जाणार आहे.

प्रथम क्रमांकासाठी : ₹ २५००/-

व्दितीय क्रमांक : ₹ २०००/-

तृतीय क्रमांक : ₹ १५००/- आणि

उत्तेजनार्थ क्रमांक : ₹ १०००/-

अशी रोख रकमेची पारितोषिके, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह असे सन्मानाचे स्वरूप आहे.

  प्रत्येक सहभागी स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

स्पर्धेचे नियम  

 कविता सादरीकरण व्हिडिओ करत असतांना पार्श्वभूमी सुशोभित असावी.

 कविता / बालगीताची भाषा / बोल  फक्त मराठी असावी.

 कविता / बालगीताचे व्हिडिओत कमीत कमी दोन / तीन कडवे असावेत.

 व्हिडिओ करतांना कविता / बालगीताला साथ-संगत म्हणून कोणतेही वाद्य वापरू नये.

❉ व्हिडिओ जास्तीत जास्त ३ / ४ मिनिटांचाच असावा.

 एका विद्यार्थ्याने फक्त एकच कविता व्हिडीओ स्वरुपात पाठवावी.

❉ एडिटिंग केलेला व्हिडिओ स्विकारला जाणार नाही.

 व्हाटसअप व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.

 कविता स्वरचित असावी (किशोर व कुमार या गटासाठी अनिवार्य).

 कवितेचे वाचन अपेक्षित आहे, गायन नाही.

 कवितेचा व्हिडिओ आमच्याकडे दि. 04/09/2023 पर्यंत पाठवावा.

 परीक्षकांचा व संयोजक यांचा निर्णय अंतिम राहील. 

 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पत्रकावर गट निहाय दिलेले आहेत.

गट १] किलबिल गट : बालवाडी ते 2 री

(अन्य रचित कविता वाचन)

 मदतीसाठी संपर्क 

9527600817, 8055542001, 9970959324, 8888927835

किलबिल गट व्हिडिओ अपलोड लिंक

https://forms.gle/CkY88rg4YXn8RBD2A

━━━━━━━━

गट 2] बाल गट : इ. 3 री ते 5 वी

(अन्य रचित कविता वाचन)

 मदतीसाठी संपर्क 

7774054372, 9604945044

बाल गट व्हिडिओ अपलोड लिंक

https://forms.gle/c9Qqbu4QdZGer5U77

━━━━━━━━

गट 3] किशोर गट : इ. 6 वी ते 8 वी

(स्वरचित कविता वाचन)

 मदतीसाठी संपर्क 

9767948895, 9271284911

किशोर गट व्हिडिओ अपलोड लिंक

https://forms.gle/gvfrRrNtrbkA9Lk69

━━━━━━━━

गट 4] कुमार गट : इ. 9 वी ते 12 वी

(स्वरचित कविता वाचन)

 मदतीसाठी संपर्क 

8888098529, 9270472256

कुमार गट व्हिडिओ अपलोड लिंक

https://forms.gle/8zge166v4x37bgAL6

आपण सहभागी होणार असणाऱ्या योग्य गटाची गुगल फॉर्म लिंक भरून आपला सहभाग नोंदवावा. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेले पत्रक वाचावे. पत्रकात नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर सकाळी ११ ते ५  या वेळात संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात.

23 वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ल. जि. उगावकर, सचिव मा. श्री. गोपाळ पाटील, सहसचिव मा. सौ. अंजली पाटील व संचालक मंडळ तसेच स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य यांनी केले आहेत.



أحدث أقدم