🏀 क्रीडा शपथ 🏀
आम्ही सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की, आम्ही या क्रीडामहोत्सवात, सचोटीने भाग घेऊ. या क्रीडामहोत्सवात होणाऱ्या क्रीडाप्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. क्रीडामहोत्सवी स्पर्धांच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडूवृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळा, केंद्र, बीट, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचा सन्मान व गौरव होईल अशा इर्षेने या क्रीडामहोत्सवात भाग घेऊ.
🇮🇳 जय हिंद 🇮🇳
🏄🏻♀️🏋🏻♀️🤼♀️⛷️⚽⛹🏻♀️🤼♀️🏋🏻♀️🏄🏻♀️
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉