कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कलेचे अनेक प्रकार असले तरीही विद्यार्थीदशेत चित्रकला विषय म्हटला की सर्व वर्गच आजही आनंदून जातो. मुलांच्या चेहऱ्यावर हा आनंद अगदी सहज टिपता येतो व त्याला कारणही तसेच... कला किंवा चित्रकला विषय म्हटला की येथे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना यथेच्छ मूर्तरूप देण्याची ही एक पर्वणीच असते.
मुलांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आनंदासोबतच बाप्पाच्या विविध रुपांना आपल्या हाताने विविधरंगी रूप देण्याची संधी सदर रंगभरण चित्रांच्या माध्यमातून देऊन, विद्यार्थ्यांच्या आनंदाला तसेच त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा हा छोटासा प्रयत्न...
गणपती रंगभरण चित्रे 2
✤•⊰❉⊱•═•⊰ ❉ ⊱•═•⊰❉⊱•✤
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉