राज्यातील सर्व शिक्षकांनी गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी आवश्यक नावनोंदणी करणेबाबत...

विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्याना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन माहे डिसेंबर २०२१ मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

वेबिनार नोंदणीसाठी खाली क्लिक करा.

CLICK HERE

अथवा

 खालील QR कोड स्कॅन

प्रशिक्षणांतर्गत सर्व शिक्षकांना मोफत G-suit ID तयार करून दिला जाणार आहे.

नोंदणी असलेल्या शिक्षकालाच सदरचा G-suit आय. डी. प्राप्त होईल, याची नोंद घ्यावी. 

नावनोंदणी : दि. २६ नोव्हेंबर, २०२१ शुक्रवार रात्री ११:५५ वाजता बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी.

أحدث أقدم