जागतिक आरोग्य संघटना निर्मितीमागील उदिष्ट
19 व्या शतकात आरोग्य व्यवस्था पूर्णपणे विकसीत नव्हती. काही देशांकडे आरोग्य सेवा सुविधांची उपलब्धता होती, तर काही देश हे मागास आणि पारंपरीक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपचारांवर अवलंबून होते.
19 व्या शतकात साथींच्या आजारांची संख्या देखील जास्त होती. अनेक लोकांचा मृत्यू अशा आजारांमुळे होते होता. सर्व व्यक्तींना जगण्याचा अधिकार आहे. या मूलभूत विचारातून जागातील प्रमुख देशांनी एकत्र येऊन जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली.
जे देश मागास आहेत ज्या देशात पुरेशा प्रमाणात आरोग्य सोई सुविधा उपलब्ध नाहीत अशा देशांना मदत करणे तसेच एखाद्या आरोग्य विषयक आपत्तीमध्ये जगाला मार्गदर्शन करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जाते.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही उपयुक्त माहिती
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉