धूम्रपान सोडा, आयुष्य जगा.
जागे व्हा, सिगारेट सोडा.
धूम्रपान सोडा, निरोगी राहा.
धूम्रपान सोडा, आरोग्य जिंका.
धूम्रपान सोडा, आयुष्य जगा.
एक सिगारेट, अनेक आजार.
धूर सोडा, आशा स्वीकारा.
धूम्रपानमुक्त
व्हा, निरोगी श्वास घ्या.
तुमचे
नशीब घडवा, धूम्रपान सोडा.
स्वच्छ
फुफ्फुसे, स्पष्ट निरोगी भविष्य.
आज नाही आत्ता, सिगारेट करा बेपत्ता.
जास्त
काळ जगा, धूम्रपान करू नका.
धूम्रपान
तुमचा श्वास हिरावून घेते.
आरोग्य
निवडा, सिगारेट नाही.
निकोटीनच्या
व्यसनापासून मुक्त व्हा.
धूम्रपान
म्हणजे विष, त्याला सारा
दूर.
प्रत्येक श्वास मोलाचा, धूम्रपान टाळा.
धूम्रपान
व्यसन आहे, त्यावर
मात करा.
तंबाखूला
नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा.
निरोगी
आयुष्याचा, धूम्रपानमुक्ती हाच मार्ग.
तुमचे
आयुष्य सिगारेटपेक्षा मौल्यवान आहे.
धुम्रपानामुळे नपुंसकत्वाचा धोका वाढतो.
धूम्रपानाला दूर करा, आरोग्यदायी श्वास घ्या.
नका ठेवू मति गहाण, नाही चांगले धुम्रपान.
धूम्रपान म्हणजे विष, आरोग्याला द्या प्राधान्य.
तंबाखूला नाही म्हणा, आयुष्यभर आनंदी राहा.
धूम्रपान सोडणे हा त्याग नाही, ही तर मुक्ती आहे.
त्वरीत थांबवा धुम्रपान, पदरी पडेल जीवनाचे दान.
तुमचे आरोग्य तुमच्या हातात, धूम्रपानाला द्या फाटा.
एक सिगारेट म्हणजे मृत्यूची सुरुवात, आजच सोडा.
नवे युग नवा निर्धार, सिगारेट
ला करणार हद्दपार.
शहाणपणाचा
निर्णय घ्या, धूम्रपान
सुरू करू नका.
धुम्रपानापासुन
दुर रहा निरोगी आयुष्याचा आनंद घ्या.
त्वरीत थांबवा धुम्रपान, पदरात
पडेल जीवनाचे दान.
आयुष्य संपवण्यापेक्षा धुम्रपान संपवणं
कधीही चांगलं.
आजपासुन एक निश्चय करणार, सिगारेट सोडून व्यसनमुक्त
होणार.
सुखी संसाराचा आता एकच विचार, धुम्रपान सोडण्याचा करा निर्धार.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
