प्रजासत्ताक दिन मराठी भाषण |
२६ जानेवारी १९५० ला आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले. तेव्हापासूनच आपल्या भारत देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षीच राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो.
आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे या सोहळ्याचं विशेष आयोजन केलं जातं. या शुभ दिनी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान या सोहळ्यास उपस्थित असतात. याप्रसंगी सादर केलेली परेड हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतं. आपल्या देशाचे सर्व नागरिक हा सोहळा पाहून मंत्रमुग्ध होत असतात या सोहळ्यात भारताची सर्व खुबी आणि छबी दाखवण्याचा प्रयत्न असतो.
26 जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रीय एकता व एकात्मता ; राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करतो.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या सर्व थोर नेत्यांचे शूरवीरांचे क्रांतिकारकांचे स्मरण यादिवशी सर्वांनाच होते. आपले प्रत्येकाचेच मन ह्या सर्व आठवणीने व देशप्रेमाने भारून जाते. या राष्ट्रीय सणाने सर्वत्र नवचैतन्य आपल्याला पाहावयास मिळते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते...
हा देश माझा याचे भान,
जरासे राहू द्या रे !
जरासे राहू द्या !!
!! भारत माता की जय !!
निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक
🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉