स्वच्छतेचे संदेश
१. स्वयंपाक करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे.
२. पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवावे.
३. पिण्याचे पाणी घेण्यासाठी स्वच्छ ओगराळ्याचा वापर करावा.
४. पिण्याचे पाणी (माठ, पिंप, हंडा) तिवईवर अगर स्टँडवर ठेवावे.
५. बाळाची शी धुतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.
६. शौचास जाऊन आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावावेत.
------------------------------
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/