शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्ये | शाळा प्रवेश घोषवाक्ये | शाळा पूर्वतयारी | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

DOWNLOAD PDF HERE

शाळा प्रवेशोत्सव तसेच प्रभात फेरीसाठी उपयुक्त घोषवाक्ये

• ६ वर्षाचे प्रत्येक मुल शाळेत आलेच पाहिजे

• मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण

• शाळा शिकेल सुधारेल जिवन

• चला चला शाळेला चला

• शाळा शिकायची बाई आता घरी राहयचे नाही

• शिक्षण मिळेल तर भविष्य घडेल

• चला चला शाळेत जावू,

    घरी नका आता कोणी राहू.

• झाली झाली शाळा सुरू,

   आता सारे हसू खेळू.

• शाळा आहे आमची किती छान,

   आम्ही रोज शाळेला जाणार.

• आधी विद्यादान, मग कन्यादान.

• देशाचा एकाच नारा,

   निरक्षरांना साक्षर करा.

• प्रगत जीवनाची नांदी,

   लोकशिक्षण घडवेल क्रांती.

• जबाबदार पालकांचे लक्षण,

   मुलांचे उत्तमशिक्षण.

• देशाचा होईल विकास,

   घेउनी साक्षरतेचा ध्यास.

• मुलगा, मुलगी एक समान,

   द्यावे त्यांना शिक्षण छान.

• काळी माती जीवन दायी,

   काळी पाटी, शिक्षणदायी.

• बालकांचे शिक्षण, देशाचे रक्षण. 

• आमचा भारत साक्षर असो,

   साक्षर भारत संपन्न असो.

• अंगठा नको, आता सही करू,

   जीवनात आपल्या परिवर्तन करू.

• गिरवू अक्षर, होऊ साक्षर.

• दिवसा पिकवू मळा,

   रात्री शिकू शाळा.

• माता होईल शिक्षित,

   कुटुंब राहील सुरक्षित.

• वाचावे लिहावे, सुखाने जगावे.

• शिकाल तर टिकाल.

• लाजू नका, भिऊ नका,

   शिकायची संधी सोडू नका

• साक्षरतेचे एकाच ध्येय,

   निरक्षरांचे दूर करा भय.

• मुलीला शिकू द्या, वाढू द्या,

   माणूस म्हणून जगू द्या.

• मोळी विक, पण शाळा शिक.

• मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.

• आपल्या मुली जर शिकल्या छान,

   होईल आपल्या देशाचे कल्याण.

• जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

   मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.

• आता मनाशी ठरवा पक्कं,

   शिक्षण हा मुलींचाही हक्क.

• मुलगा मुलगा दोघे समान,

   दोघांनाही शिकवू छान.

• मुलींचे शिक्षण, स्त्रीशक्तीचे विकसन.

• बंधनांची भिंत फोडू, अज्ञानाचा अंत करू.

• शिक्षण घेऊन होऊ विचारी,

   घेऊ आम्ही उंच भरारी.

• घडविण्या राष्ट्राचा विकास,

   मुलींच्या शिक्षणाचा हवा ध्यास.

• सोडून द्या वाईट चालीरीती,

   आता मुलींच्या शिक्षणाला देऊया गती.

• आता होऊया दक्ष, मुलींचे शिक्षण हेच लक्ष्य.

• नियमितपणाची धरूया कास,

   मुलींना शिकवू एकच ध्यास.

• सुटला झुळझुळ वारा दरवळला सुगंध,

    मुलींचे शिक्षण हाच खरा आनंद.

• जिच्या हाती पेन्सिल पाटी,

   तीच सुखाचे मंदिर गाठी.

• मुलासह मुलीलाही देता शिक्षण,

   जीवनी त्यांच्या येतील आनंदाचे क्षण.

• शिक्षणाचा झाला आता कायदा,

   त्यामुळेच होईल मुलींचा फायदा.

• कण्वऋषींचा आश्रम शकुंतलेचे माहेर,

   मुलींना करा शिक्षणाचा आहेर.

• नको पैसा नको सोने चांदी,

   मुलींनाही द्या शिकण्याची संधी.

• मंत्र आहे नव्या युगाचा,

   मुलीलाही हक्क आहे प्रगतीचा.

• उद्याचा खरा आधार हि अक्षरे हे आकडे,

   कणाकणांनी ज्ञान घेऊन चला नव्या शतकाकडे.

• कळी उमलणार नाही जीवनरसावाचून,

   मुली बहरणार नाहीत शिक्षणावाचून.

• मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी,

   शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.

• आई बाबा मला शिकू द्या, घाई नको लग्नाची,

   मी शिकेन- कुटूंबाला शिकवेन, मुलगी मी जिद्दीची.

• अंकूर फूलला कलिकेचा जन्म झाला,

   अहोभाग्य म्हणूनी शिक्षण घेते ही बाला.

• काळ बदलला तूही बदललीस,

   चूल-मूल चाकोरी सोडून प्रगती पथावर निघालीस.

• भाग्यविधात्या भारतभूची सुंदर आहे सृष्टी,

   मुलींना देऊया शिक्षणाने नवदृष्टी.

• सावित्रीच्या लेकी आम्ही आता नाही नमणार,

   डोईवरचा पदर आता कमरेला खोचणार.

• बेटा-बेटी आहे समान,

   दोघांनाही शिकवून करूया महान.

• लडकी होने का गम नहीं,

   लडकी लडके से कम नहीं।

• हम भारत की किशोरियों,

   फूल भी है और चिंगारियाँ ।

• जब तक सुरज चाँद रहेगा,

   ज्ञान बेटीयों का सम्मान बढायेगा ।

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने दिलेली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

---------------------------------
इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

--------------------------------

प्रार्थना व गीते डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

📲 ऑनलाइन वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीबाबत📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

أحدث أقدم