हर घर तिरंगा घोषवाक्ये | तिरंगा घोषवाक्ये | Tiranga Slogans

हर घर तिरंगा घोषवाक्ये

DOWNLOAD PDF HERE

    निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड    

भारत आमुचा प्राण,

 तिरंगा त्याची शान.

◆ तिरंगा देशाची शान,

तिरंगा आमुचा पंचप्राण.

◆ जनशक्तीचा हा प्राण,

तिरंगा आमुचा महान.

◆ चला भारत गीते गाऊ,

घरोघरी तिरंगा पाहू.

◆ दाही दिशात फिरला,

आमचा हा तिरंगा प्यारा.

◆ उंच धरा रे, उंच धरा रे,

तिरंगा आपला, उंच धरा रे.

◆ देशात बंधुतेचे बीज पेरू,

तिरंगा आपुला ऊंच धरू.

◆ तिरंगा हाती घेऊ चला,

स्वातंत्र्याचे गाणं गाऊ चला.

◆ जगी घुमवा रे, जगी घुमवा रे,

तिरंगा आपुला जगी घुमवा रे.

 गवसणी घालितो नभाला,

असा प्रिय हा तिरंगा आपला.

◆ मानवतेचे सैनिक आपण,

सदैव करू तिरंग्याचे रक्षण.

◆ माझा देश माझा सन्मान,

तिरंगा असे आमुचा अभिमान.

◆ तुमची शान, माझी शान,

तिरंगा आहे आपला अभिमान.

◆ सारे मिळुनी अभिमानाने मिरवू,

तिरंगा आपला उंच उंच चढवू.

◆ तिरंगा अपुला नभी फडकवू,

चला स्वातंत्राचा मंत्र गाऊ.

◆ समानतेची वाहील गंगा,

प्रत्येक घरावर फडकवू तिरंगा.

◆ देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,

प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू.

◆ उत्सव असे हा स्वातंत्र्याचा,

आपल्या तिरंग्याच्या सन्मानाचा.

◆ देशभक्तीचा उरी अभिमान दाटला,

क्षितिजावर फडकतो तिरंगा आपला.

◆ जातीभाव विसरूनिया एक होऊ,

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करु.

◆ अनेक आपले धर्म, अनेक आपल्या जाती,

पाहता तिरंगा नभावरी फुलून येते छाती.

◆ अनमोल स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव,

तिरंगा फडकवून साजरा करू उत्सव.

     हिंदी घोषवाक्ये     

 हर जान मे तिरंगा,

हर घर पर तिरंगा |

 सारे जहां से प्यारा,

हमे तिरंगा हमारा |

◆ हम जियेंगे और मरेंगे,

तिरंगे सिर्फ तेरे लिये |

◆ तिरंगे की रक्षा कौन करेगा,

हम करेंगे, हम करेंगे |

◆ हम सब भारतीय है,

तिरंगे पर हमे नाज है |

◆ घर पर तिरंगा फहराओ,

हिंदुस्तान की शान बढाओ |

◆ साथी सब हाथ बढाना,

तिरंगा हर घरपर फहराना |

◆ आज हम सब वादा करे,

तिरंगे की सदा रक्षा करे |

◆ हम सबका एकही नारा है,

तिरंगा हम सबको प्यारा है|

◆ सबसे प्यारा तिरंगा हमारा,

सदा उंचा रहे तिरंगा हमारा |

 जब तक चांद सितारे रहे,

तब तक तिरंगा फहरता रहे |

◆ आझादी की शान तिरंगा,

चलो हर घर लहाराए तिरंगा |

◆ सच्चे दिल की पुकार हैं,

तिरंगा हमारी शान है|

 जातपात के बंधन तोडे,

तिरंगा हम सब को जोडे |

◆ मंदिर जहा मस्जिद जहा,

हिंदू जहा मुस्लिम जहा,

तिरंगा फहराता वहा वहा |

 भारत हमको जान से प्यारा,

सबसे न्यारा तिरंगा हमारा

    घोषवाक्ये निर्मिती    

गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

  Copyright Disclaimer  

वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.

सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

أحدث أقدم