new संपूर्ण वर्षाचे दिनविशेष | वार्षिक दिनविशेष | दिनविशेष pdf डाऊनलोड | Special Days pdf Download | Special Days In a Year | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

 जानेवारी दिनविशेष 

0१ जानेवारी : वर्षाचा पहिला दिवस

०३ जानेवारी : शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)

०९ जानेवारी : जागतिक अनिवासी भारतीय दिन

१० जानेवारी : जागतिक हास्य दिन

१४ जानेवारी : मकरसंक्रांत , भूगोल दिन

२५ जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिन

२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन

३० जानेवारी : जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

 फेब्रुवारी दिनविशेष 

14 फेब्रुवारी : टायगर डे

१९ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन

२१ फेब्रुवारी : जागतिक मातृभाषा दिन

२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी दिन

२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिन

 मार्च दिनविशेष 

०१ मार्च : नागरी संरंक्षण दिन

०८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

१५ मार्च : आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

१६ मार्च : राष्ट्रीय लसीकरण दिन

२१ मार्च : पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन

२२ मार्च : जागतिक जल दिन

२३ मार्च : जागतिक हवामान दिन

❉ एप्रिल दिनविशेष 

०५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन

०७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिन

१० एप्रिल : जलसंधारण दिन

११ एप्रिल : राष्ट्रीय माता सुरक्षा दिन

14एप्रिल : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 

२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

२३ एप्रिल : जागतिक पुस्तक दिन

 मे दिनविशेष 

०१ मे : महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

०३ मे : जागतिक उर्जा दिन

०८ मे : जागतिक रेडक्रॉस दिन

११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

१३ मे : राष्ट्रीय एकता दिन

१५ मे : जागतिक कुटुंब दिवस

१७ मे : जागतिक संचार दिवस

२१ मे : राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन

२४ मे : राष्ट्रकुल दिन

३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन

 जून दिनविशेष 

०४ जून : जागतिक बालकामगार विरोधी दिन

०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

१० जून : जागतिक नेत्रदान दिन

१४ जून : जागतिक रक्तदान दिन

१५ जून : जागतिक विकलांग दिन

२१ जून : जागतिक योग दिन

२६ जून : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन

२७ जून : जागतिक मधुमेह दिन

२९ जून : जागतिक सांखिकी दिन

 जुलै दिनविशेष 

०१ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिन

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन

२२ जुलै : राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन

२६ जुलै : कारगिल विजय दिन

२८ जुलै : सामाजिक आरोग्य दिन

 ऑगस्ट दिनविशेष 

०३ ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

०६ ऑगस्ट : जागतिक शांतता दिन

१५ ऑगस्ट : भारतीय स्वतंत्र दिन

२० ऑगस्ट : अक्षय उर्जा दिन

२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन

 सप्टेंबर दिनविशेष 

०२ सप्टेंबर : जागतिक नारळ दिन

०८ सप्टेंबर : जागतिक साक्षरता दिन

११ सप्टेंबर : जागतिक दहशदवाद विरोधी दिन

१४ सप्टेंबर : हिंदी दिन

१६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिवस

१७ सप्टेंबर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

२६ सप्टेंबर : जागतिक मूक बधिर दिन

२७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन

 ऑक्टोबर दिनविशेष 

०२ ऑक्टोबर : महात्मा गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती

०३ ऑक्टोबर : जागतिक निवारा दिन

०८ ऑक्टोबर : भारतीय वायुसेना दिन

०९ ऑक्टोबर : जागतिक टपाल दिन

१५ ऑक्टोबर : जागतिक हात धुवा दिन

१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन

२१ ऑक्टोबर : हुतात्त्मा दिन

३० ऑक्टोबर : जागतिक बचत दिन

३१ ऑक्टोबर : राष्ट्रीय एकता दिवस

 नोव्हेंबर दिनविशेष 

०५ नोव्हेंबर : रंगभूमी दिन

०७ नोव्हेंबर : बालसूरक्षा दिन

१२ नोव्हेंबर : राष्ट्रीय पक्षी दिन

१४ नोव्हेंबर : बालदिन

१९ नोव्हेंबर : राष्ट्रीय शिक्षण दिन

२९ नोव्हेंबर : राष्ट्रीय कायदा दिन

 डिसेंबर दिनविशेष 

०१ डिसेंबर : जागतिक एड्स प्रतिबंध दिन

०२ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन

०३ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विकलांग दिन

०४ डिसेंबर : नॊदल दिन

06-डिसेंबर : डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन 

०७ डिसेंबर : ध्वज दिन

०८ डिसेंबर : जागतिक मतीमंद दिन

१० डिसेंबर : मानवी हक्क दिन

२२ डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिन

२३ डिसेंबर : किसान दिन

२४ डिसेंबर : राष्ट्रीय उपभोक्ता दिन

•⊰⊱••⊰⊱••⊰⊱•

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

•⊰⊱••⊰⊱••⊰⊱•

विद्यार्थ्यांसाठी रंजक बोधकथा

📘 एक गरुड आणि घुबड

📙 सवयीचा गुलाम पोपट

📗 कुत्र्याची दूरदृष्टी

📕 हरीण आणि कोल्हा

📘 गर्विष्ठ मेणबत्ती

📙 अपमान आणि उपकार

📗 म्हातारी आणि वैद्य

📕 सेवा हाच धर्म

📘 अति लोभ नसावा

📙 कष्टाची कमाई

📗 पोपटपंची विद्या

📕 गर्विष्ठ मोर

📘 घोड्याला अद्दल घडली

📙 कोल्ह्याची फजिती

📗 पर्वत आणि उंदीर

📕 लांडगा आला रे आला

📘 जंगलाचा राजा लांडगा

📙 वाईट संगतीचे परिणाम

📗 स्वार्थी मांजर

📕 मुंगी व कोशातील किडा

•⊰⊱••⊰⊱••⊰⊱•

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

•⊰⊱••⊰⊱••⊰⊱•

أحدث أقدم